पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील महावितरण व महापारेषणची कामे मार्गी लागणार – आ.समाधान आवताडे

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महावितरण व महापारेषणची कामे मार्गी लागणार – आ.समाधान आवताडे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना आढावा बैठकीत १९ मागण्यांना हिरवा कंदील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर मध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे यासाठी प्रथम प्राधान्य देत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासमवेत…

Read More

मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न

मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा शहरातील सुतार गल्ली येथे रमजान महिन्या निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. रमजान या पवित्र महिन्यात रोजा ग्रहण असणाऱ्या मुस्लिम बांधवांसोबत इफ्तार केला जातो.अशा सर्व बांधवांच्यावतीने तसेच मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून आमदार…

Read More

छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ. समाधान आवताडे यांची मागणी

छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ.समाधान आवताडे यांची मागणी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण…

Read More

आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून रुग्णांना मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून मदत

आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून रुग्णांना मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून मदत या अभियानाचा संघातील रुग्णांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर व मंगळवेढा येथील जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रयत्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.१७- सरकारचे महत्वकांक्षी असलेले अभियान म्हणजे मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी या निधीतून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील…

Read More

जीबीएस साथ रोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज : आमदार समाधान आवताडे

जीबीएस साथ रोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज : आ.समाधान आवताडे आ.आवताडे यांनी घेतली पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- Gbs साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज असून पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग,ग्रामपंचायत, आशा वर्कर्स ताईंच्या मार्फत सर्व्हे सुरू आहे.पाणी तपासणी, अन्न पदार्थ तपासणे मोहीम हाती घेतली…

Read More

मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तीन रुग्णवाहिका मिळाल्या आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१२/२०२४ – रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी 108 या क्रमांकावर फोन केल्यास रुग्णवाहिका रुग्णापर्यंत येऊन दवाखान्यात उपचारासाठी दाखल करेल अशी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे . या सुविधेमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. मंगळवेढा,आंधळगाव…

Read More

पंढरपूरसाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास मान्यता : आ. समाधान आवताडे

पंढरपूरसाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास मान्यता : आ. समाधान आवताडे १२२ कोटींचा प्रकल्प : ११० कोटींचे अनुदान : ७ दिवसात निविदा ९१ दिवसात काम सुरु होणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२४ – पंढरपूर शहरासाठी १३ एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास राज्य शासनाने आज गुरुवार दि.१२ रोजी मंजुरी दिली असून १२२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा – आ.समाधान आवताडे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा-आमदार समाधान आवताडे या योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये तसेच या योजनेबाबत दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४- शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरु…

Read More

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात रस्ते विकासासाठी ६ कोटी मंजूर- आ.समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात रस्ते विकासासाठी ६ कोटी मंजूर- आ आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०७/२०२४ – पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा…

Read More

आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ

आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४ – मराठा समाजासाठी उभारण्यात येणारे राज्यातील पहिले मराठा भवन पंढरपूरमध्ये साकारण्यात येत असून या मराठा भवनाच्या मंजुरीपासून ते पायाभरणी शुभारंभपर्यंत आमदार समाधान आवताडे यांनी सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.हा निधी कमी पडत असून आणखी दहा कोटी…

Read More
Back To Top