पंढरपूर उजनी वसाहतीतील शासकीय निवासस्थानांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जलसंपदा विभागाची कडक कारवाई :
पंढरपूर उजनी वसाहतीतील शासकीय निवासस्थानांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जलसंपदा विभागाची कडक कारवाई : ४० घरे करण्यात आली रिक्त Pandhapur ujani news : पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – उजनी वसाहत पंढरपूर येथील शासकीय निवासस्थानांवरील अतिक्रमणाबाबत जलसंपदा विभागाने अखेर ठोस पावले उचलली आहेत. वारंवार नोटिसा देऊनही संबंधितांनी अतिक्रमण हटवले नाही.त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्देशानुसार ही कारवाई…
