क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीच्यावतीने डिएपी प्लॅनबाबत मार्गदर्शन

क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीचेवतीने डिएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-दि.१९-०५-२०२५ रोजी येथील हिंदुमहासभा भवनात डीएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरमुळे नागरिक आधीच भयभीत झाले असून त्यातच डीएपी प्लॅन ची संक्रांत आली आहे.कायदेशीरपणे जरी नगरपालिकेत नकाशे लावले असले तरी ते दुर्बोध,गिचमिड व अनाकलनीय आहेत.म्हणून हा प्लॅन समजावून सांगण्यासाठी…

Read More

बांधकाम कामगाराचे होणार संरक्षण- क्रेडाई पंढरपूर ने हाती घेतली मोहीम

बांधकाम कामगाराचे होणार संरक्षण- क्रेडाई पंढरपूर ने हाती घेतली मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/04/2024 –१ मे महाराष्ट्र दिन तथा जागतिक कामगार दिन निमित्ताने बुधवारी १ मे रोजी बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था क्रेडाई पंढरपूर व स्वयंसेवी संस्था दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सरकार दरबारी त्यांचं…

Read More
Back To Top