सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी
सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या आमदार आवताडे यांच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या भागात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः अशोक हुगार, महेश हुगार, सुनील कोरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या उडीद व इतर पिकांचे मोठ्या…
