उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४-भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता 86 % टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा…

Read More

शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन…

शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन… शेळवे/संभाजी वाघुले – रविवार रोजी शिर्डी येथे भारतीय सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवि संमेलनात पंढरपूर येथील कवी शांताराम गाजरे यांचे काव्यगायन झाले. असशी तू दूर जरी …ही अप्रतिम कविता शांताराम गाजरे सर यांनी सादर केली.राज्यातून आणि परराज्यांतून आलेले रसिक मंत्रमुग्ध झाले…

Read More

शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे – अभिजीत पाटील

पुढील चार महिन्यानंतर मीच आमदार होणार – अभिजीत पाटील पंढरपुरात भला मोठा हार व हजारोंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी गर्दी करून अभिजीत पाटलांचा केला वाढदिवस शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे – अभिजीत पाटील माढा व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी वाढदिवस केला साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील…

Read More

लक्ष्मी टाकळी उपसरपंच पदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गट) उमेदवार सागर सोनवणे विजयी

१७ सदस्य असणार्या या ग्रामपंचायतीत शिंदे शिवसेना व परिचारक गटाचे एकूण ११ तर विरोधी गटाचे ६ उमेदवार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरा लगतची मोठी ग्रामपंचायत असलेल्या लक्ष्मी टाकळी च्या उपसरपंचपदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गटाचे) उमेदवार सागर सोनवणे हे चुरशीने झालेल्या लढतीत १० विरूद्ध ७ मते पडून विजयी झाले. एकूण १७ सदस्य…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासीक वारसा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मुंबई,दि.1: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले म्हणजे केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकपदी मनोज श्रोत्री

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदाचा कार्यभार मनोज श्रोत्री यांच्याकडे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदाचा कार्यभार पंढरपूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यानुसार मनोज श्रोत्री यांच्याकडे श्री विठ्ठल मंदिरातील व्यवस्थापकाचा कार्यभार देण्यात…

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिनांक 4 ऑगस्ट रविवारी सोलापूर येथे येणार असून सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा – आ.समाधान आवताडे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा-आमदार समाधान आवताडे या योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये तसेच या योजनेबाबत दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४- शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरु…

Read More

आबासाहेबांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच

मा. अभिजित पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी प्रामाणिक खूप खूप शुभेच्छा घरंदाज, खानदानी, तालेवार कुटूंबातील आपुलकीचा परिस अभिजित आबासाहेब पाटील यांच्या जीवनावरील ४१ व्या वाढदिवसानिमित्त अग्रलेख श्री.आबासाहेब यांचे आजोबा श्री.कै. विठ्ठलराव भिमराव पाटील यांच्याकडे पवित्र आपुलकीची व माणूसकीची पोलीस पाटीलकीच्या कामगिरीचे काम सेवानिवृत्त होईपर्यंत होते व त्यांचे आजोबा यांचेकडून इतर अनेक गावचा चार्ज असतानाही पोलीस…

Read More

बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून सहिष्णू याला अपवाद ठरला

पुन्हा इंग्लिश खाडीत झेपावला भारताचा अभिमान: सहिष्णू जाधव डोव्हर – इंग्लंड – ३१ जुलै २०२४/ज्ञानप्रवाह न्यूज – सहिष्णू जाधव या पंढरपूरच्या १६ वर्षीय मुलाने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला आहे. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून सहिष्णू ह्याला अपवाद ठरला आहे. हा धाडसी जलतरणपटू…

Read More
Back To Top