जिल्ह्यात ऊसतोड व घर कामगारांची नोंदणी विशेष कँपद्वारे मोहिम स्तरावर करा -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
जिल्ह्यात ऊसतोड व घर कामगारांची नोंदणी विशेष कँपद्वारे मोहिम स्तरावर करा -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
जिल्ह्यात ऊसतोड व घर कामगारांची नोंदणी विशेष कँपद्वारे मोहिम स्तरावर करा -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळाव्यात महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रभावी मार्गदर्शन आरोग्य,आत्मनिर्भरता,सन्मान योजनांचा मुद्देसूद आढावा अहिल्यानगर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ मे : अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यात आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दुर्गाशक्ती महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख…
कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज/शुभम लिगाडे,दि.15 मे- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच शिवाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घटनानंतर छत्रपती संभाजी…
पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर, खरेदी परीक्षक विजय शहाणे,प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी,जयंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शिंदे,सतीश अप्पा शिंदे,संदीप मुटकुळे,नागेश माळी,…
स्वेरीत सौर ऊर्जेवर आधारित एकदिवशीय कार्यशाळा संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०५/२०२५- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात एम्पॉवरिंग ट्रेंड इन सोलार एनर्जी: पॉलिसीज्, सबसिडीज् अँड बिझनेस अपॉर्च्युनिटीज् या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सोलार एनर्जी व वाढती इलेक्ट्रीकल वाहने यावर चर्चा करण्यात आली. सौर ऊर्जेतील बदलत्या प्रवाहावर प्रकाश…
महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून दाखले वाटप- तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थी,नागरिकांनी लाभ घ्यावा दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पंढरपूर :- महसूल विभागांतर्गत मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडल स्तरावर राबिवण्यात येत आहे.या…
पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांच्या सुरक्षेबाबत महापालिकेने तातडीने पावले उचलावीत- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे शहरातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत कचरा वेचक महिलेचा दुर्दैवी मृत्यू-डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल पुणे / डॉ अंकिता शहा,दि.१४ मे २०२५ : पुण्यातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत ११ मे २०२५ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…
द.ह.कवठेकर प्रशालेत गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत मार्च 2025 माध्यमिक शालांत परीक्षेत धवल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवठेकर,सचिव एस.आर.पटवर्धन सर,पदाधिकारी एस.पी. कुलकर्णी,डॉ.मिलिंद जोशी,शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ.दिपाली सतपाल शिक्षक पालक संघाच्या कु.वैशाली शिंदे, प्रशालेचे उपमुख्याध्यापक एम.आर.मुंडे सर,…
निष्ठावंतांना संधी देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार : शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत फायदा होणार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३: पायात चप्पल घालण्यासाठी पैसे नव्हते पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना आमदार, खासदार,मंत्री केल्याची अनेक उदाहरणे…
मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे, दि.14 मे – मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कासेगांव ता.पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज…