अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी – खासदार प्रणिती शिंदे
अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी : खासदार प्रणिती शिंदे गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी,मिरी,अरबळी, गावाला भेट, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची पाहणी,येणकी मिरी वडापुर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुका गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी, मिरी, अरबळी या गावांना भेट…
