परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर

परभणीत राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेची यशस्वी सांगता; लातूर व कोल्हापूर विभाग आघाडीवर 14 वर्षाखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत लातूर व कोल्हापूरचा दबदबा; परभणीमध्ये जल्लोषात बक्षीस वितरण परभणी,दि.19 नोव्हेंबर /जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय 14…

Read More

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन सोलापूर,दि.19 (जिमाका):- निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्त उपविभागीय अभियंता,पंढरपूर पाटबंधारे उपविभाग पंढरपूर यांचे  कार्यक्षेत्र मैल 93 ( साखळी क्र. 150/000 ) पासून निरा उजवा मुख्य कालवा, निरा उजवा कालवा शाखा क्र. 3, शाखा क्र.4, तिसंगी मध्यम प्रकल्प व तिसंगी मध्यम प्रकल्पावरील मुख्य कालवा व…

Read More

राग, मत्सर आणि तुलनेची संस्कृती किती घातक आहे ? – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

राग, मत्सर आणि तुलनेची संस्कृती किती घातक आहे ? – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल लाडनूं राजस्थान/ज्ञानप्रवाह न्यूज – आजच्या वेगाने बदलणाऱ्या समाजात, मानसिक आरोग्य हे एक महत्त्वाचे आव्हान म्हणून उदयास येत आहे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, स्पर्धा आणि वेगवान जीवनशैलीचा आपल्या भावनांवर खोलवर परिणाम झाला आहे. तीन भावनिक अवस्था: राग,मत्सर आणि तुलनेची संस्कृती ही मानसिक असंतुलनाची सर्वात…

Read More

सेतू सुविधा केंद्र हा शासन व नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेतू सुविधा केंद्र हा शासन व नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उपनगरातील अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई/DGIPR,दि.18 नोव्हेंबर 2025 : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग १५ जुनी लक्ष्मी चाळ रस्ता कामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग १५ जुनी लक्ष्मी चाळ रस्ता कामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर – भूमिपूजन संपन्न सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ नोव्हेंबर २०२५- सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर महानगरपालिका व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्र.१५,जुनी लक्ष्मी चाळ येथे रस्ता विकासकामासाठी १६ लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

Read More

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदा साठी 8 तर नगरसेवक पदासाठी 321 अर्ज मंजूर

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 321 अर्ज मंजूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/ २०२५ : पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज छाननीचा महत्त्वाचा टप्पा मंगळवार, दि.18 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले 8 ही अर्ज मंजूर झाले तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 366 अर्जांपैकी 321 अर्ज मंजूर, 39 अर्ज नामंजूर तर 6 अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात…

Read More

मेळघाटात कोसा साडी निर्मिती उद्योग उभारणार; आदिवासी विकासाला नितीन गडकरींची गती

कोठा येथे ५ कोटींचा साडी निर्मिती उद्योग उभारणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मेळघाटातील मेळघाटातील शिक्षण,उद्योग आणि रस्त्यांसाठी मार्ग काढणार; मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार मेळघाटात कोसा साडी निर्मिती उद्योग उभारणार; आदिवासी विकासाला नितीन गडकरींची गती अमरावती/दि.17 नोव्हेंबर 2025/जिमाका :मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध…

Read More

वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह

वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन,हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि:१६.११.२०२५ –भारत राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान ठरलेल्या आणि कोट्यवधी भारतियांमध्ये क्रांतीची ज्वाळा चेतविणाऱ्या वंदे मातरम् गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली.या स्मरणार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यभर विशेष राष्ट्रभक्ती…

Read More

आरोग्यसेवेचा महोत्सव ठाण्यात,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन- सेवाभाव, सन्मान व जनजागृतीचा समन्वय

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन : ठाण्यात सेवाभाव,आरोग्य जागृती आणि सन्मानाचा भव्य सोहळा आरोग्यसेवेचा महोत्सव ठाण्यात,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन- सेवाभाव,सन्मान आणि जनजागृतीचा समन्वय ठाणे /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२५ –वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या…

Read More

नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष

नगरपरिषद निवडणूक तापली : सातव्या दिवशी ७८ अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष पंढरपूर नगरपरिषदेसाठी सातव्या दिवशी 78 अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके यांचा अर्ज दाखल; भाजपचा उमेदवार कोण याकडे लागले लक्ष पंढरपूर ,दि.१६ – पंढरपूर नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 74 नगरसेवकांनी…

Read More
Back To Top