क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीच्यावतीने डिएपी प्लॅनबाबत मार्गदर्शन
क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीचेवतीने डिएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-दि.१९-०५-२०२५ रोजी येथील हिंदुमहासभा भवनात डीएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरमुळे नागरिक आधीच भयभीत झाले असून त्यातच डीएपी प्लॅन ची संक्रांत आली आहे.कायदेशीरपणे जरी नगरपालिकेत नकाशे लावले असले तरी ते दुर्बोध,गिचमिड व अनाकलनीय आहेत.म्हणून हा प्लॅन समजावून सांगण्यासाठी…
