क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीच्यावतीने डिएपी प्लॅनबाबत मार्गदर्शन

क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीचेवतीने डिएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-दि.१९-०५-२०२५ रोजी येथील हिंदुमहासभा भवनात डीएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरमुळे नागरिक आधीच भयभीत झाले असून त्यातच डीएपी प्लॅन ची संक्रांत आली आहे.कायदेशीरपणे जरी नगरपालिकेत नकाशे लावले असले तरी ते दुर्बोध,गिचमिड व अनाकलनीय आहेत.म्हणून हा प्लॅन समजावून सांगण्यासाठी…

Read More

स्वा.सावरकरांचे पंढरपूरवर विशेष प्रेम होते – अभयसिंह इचगावकर

ते संपूर्णपणे ब्रिटिशांच्या कैदेतुन मुक्त झाल्यावर प्रथम कोल्हापूरला जावून शिवछत्रपतींच्या गादीला वंदन करुन थेट पंढरपूर मध्ये दाखल झाले होते पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०५/२०२४-स्वा.सावरकरांचे पंढरपूरवर विशेष प्रेम होते. ते संपूर्णपणे ब्रिटिशांच्या कैदेतुन मुक्त झाल्यावर प्रथम कोल्हापूरला जावून शिवछत्रपतींच्या गादीला वंदन करुन थेट पंढरपूर मधे दाखल झाले होते. तसेच सन १९३९ साली पंढरपूर मधे भरलेल्या हिंदू युवक परिषदेसाठी ते…

Read More
Back To Top