बारामतीच्या कटफळ येथे 75.13कोटींचे जिल्हा क्रीडा संकुल;मंत्रिमंडळाची मंजुरी, अजित पवारांचे स्वप्न होणार साकार

बारामतीच्या कटफळ येथे 75.13 कोटींचे जिल्हा क्रीडा संकुल;मंत्रिमंडळाची मंजुरी,अजित पवारांचे स्वप्न होणार साकार बारामती तालुक्यातील कटफळ येथे 75.13 कोटी रुपयांच्या जिल्हा क्रीडा संकुलाला मंत्रिमंडळाची मंजुरी. पॅव्हेलियन, जलतरण तलाव,स्केटिंग रिंक, आर्चरी रेंजसह आधुनिक सुविधा उभारल्या जाणार. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० : बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-३) उभारणीस मंत्रिमंडळाने कार्योत्तर मान्यता दिल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित…

Read More
Back To Top