लाइफटाइम फास्टॅग पास नेमका फायदा कोणाला?

लाइफटाइम फास्टॅग पास: गेम चेंजर ? सरकार खाजगी कार मालकांसाठी वार्षिक आणि आजीवन टोल पास सुरू करण्याचा विचार करत आहे, जो विद्यमान FASTag प्रणालीशी एकत्रित केला जाईल. प्रस्तावित वार्षिक पासची किंमत ₹३,००० आहे तर आजीवन पासची किंमत ₹३०,००० आहे. या पासचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्गांवर अमर्यादित प्रवेश प्रदान करणे, टोल पेमेंट सुलभ करणे आणि प्रवासाची सोय…

Read More

भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ?

भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ? लेखक – हेमंत रणपिसे निष्पक्ष सामाजिक चळवळींची समाजाला नेहमी गरज वाटत राहिली आहे. सामाजिक चळवळ समाजाला नेहमी पुढे घेऊन जाणारी ठरते. अशा निकोप सामाजिक चळवळींची देशालाही गरज आहे.मात्र सामाजिक चळवळींच्या आड काही हिंसक प्रवृत्ती आपला डाव साधत असतात. सामाजिक चळवळीचा बुरखा पांघरून काही कुटील राजकारणी भावनिक आंदोलनाची…

Read More

गोव्यात सुरक्षित प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त रस्त्यां साठी गडकरींचा प्रयत्न

गोव्यात सुरक्षित प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त रस्त्यांसाठी गडकरींचा प्रयत्न गोवा / ज्ञानप्रवाह न्यूज- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात ६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आहे.तसेच त्यांनी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यावर भर दिला असून गरज पडल्यास बुलडोझर तैनात करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. वाढती वाहनं आणि नियमांचे पालन न करणे यामुळे सातत्याने होणारी कोंडी आणि वारंवार होणारे…

Read More

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात … पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ९- सोनार समाज दैवत श्री संत नरहरी महाराज सोनार हे सदेह पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री…

Read More

बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा

शहराजवळील बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरा जवळील बायपास रोड वरील दामाजी कारखान्याकडे जाणार्‍या चौकात बेकायदेशीर दारु अड्ड्यावर दारु पिण्यास वाहन चालक रस्त्याला वाहने उभा करुन जात असल्याने बायपास रोडला वाहतूकीची कोंडी होत असल्याचे विदारक चित्र असून सोलापूर ग्रामीणचे पोलीस…

Read More

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू अकस्मात मयत अशी मंगळवेढा पोलीसात झाली नोंद….. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.८ फेब्रुवारी- हाजापूर येथे विहिरीचे काम करत असताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात विहिरीच्या कडेचा दगड पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्याची घटना घडली असून याची अकस्मात मयत म्हणून नोंद मंगळवेढा पोलीसात करण्यात आली आहे….

Read More

मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिन्यांवर मारला हात

मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने कपाटातील 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने पळविले अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल….. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मरवडे येथे घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून भरदिवसा चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले 2 लाख 6 हजार 510 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.07:- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस शुभांगी संजय गुरव यांनी सुमारे 4 किलो वजनाच्या चांदीच्या दोन फुलदाणी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिरे समितीच्यावतीने देणगीदार यांचा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निरीक्षकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघाविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरीक्षकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघा विरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात तु आमच्या विरोधातील कागदपत्र ऑफिसला घेवून येतो काय ? असे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक यांना गोपीनाथ रामचंद्र माळी रा.सराफ गल्ली मंगळवेढा, विष्णूदास बन्सीलाल मर्दा रा.मारवाडी गल्ली मंगळवेढा,इमाम…

Read More

पत्नीस नांदवयास पाठवण्यास नकार देवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरी कडील तिघाविरुध्द गुन्हा दाखल

पत्नीस नांदवयास पाठवण्यास नकार देवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरीकडील तिघाविरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. ०७/०२/२०२५- पत्नीला नांदविण्यासाठी पाठवणार नाही तिचे दुसरे लग्न लावून देणार आहोत असे सांगून वारंवार फोन करुन शारिरीक व मानसिक त्रास देवून तिचा पती राजेश बाळू शिंदे वय 25,रा.खडकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरेश दुर्योधन काळे,मिथुन दुर्योधन काळे,वैशाली…

Read More
Back To Top