विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधींचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे

भारतीयांनी जगात सर्वच क्षेत्रात मोठ नाव केलं आहे – डॉ.नीलम गोऱ्हे विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधींचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन महायुतीच्या वतीने पुण्यात रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,३१ ऑगस्ट – महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता महायुतीच्या वतीने पुण्यात दि.३१ ऑगस्ट रोजी रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात…

Read More

माॅडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूल मधील विद्यार्थ्यांचा विजय

माॅडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा विजय पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडेय जलतरंग तलाव, सोलापूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलचा विजय झाला. खेळातील विद्यार्थ्यांची नावे : १७ वर्षाखालील मुले – ओम अविनाश पाटील प्रथम क्रमांक, सुजल सुखदेव कदम द्वितीय…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने विमुक्त दिनी माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने विमुक्त दिनी माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०८/२०२४ – ३१ ऑगस्ट १९५२ हा दिवस भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस याच दिवशी भारताचे तत्कालीन स्व. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे देशभरातील भटक्या- विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून व…

Read More

तणावमुक्त राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रिया कोर्सची आवश्यकता:- अँड सुनील वाळूजकर

पंढरपूर मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित हॅपिनेस कोर्स वर्गाला सुरुवात तणावमुक्त राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान व जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया कोर्सची आपल्याला आवश्यकता:- अँड सुनील वाळूजकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – आर्ट ऑफ लिविंग संस्था संचलित हॅपिनेस प्रोग्रॅम अंतर्गत सुदर्शन क्रिया या वर्गाचे उद्घाटन पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी अधिकारी अँड सुनील वाळूजकर,अँड रामलिंग कोष्टी यांच्या हस्ते पार…

Read More

आ.समाधान आवताडे यांचे लाडक्या बहिणींसाठी रक्षा बंधन सोहळ्याचे आयोजन

आ.समाधान आवताडे यांचे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील २२ गावातील महिलांसाठी कासेगाव आणि लक्ष्मी टाकळी गावात रक्षाबंधन सोहळा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्रावण महिना आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना भेटण्याचे, त्यांच्याशी हितगुज करण्याचे नियोजन आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकू, रक्षाबंधन,स्नेह भोजन असे नियोजन केले आहे.रविवार…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ऑनलाइन पद्धतीने पूजेची होणार नोंदणी ,भाविकांना घरबसल्या पूजा नोंद करता येणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28 – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली…

Read More

श्री तुळजाभवानी मंदिर अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समिती

श्री तुळजाभवानी मंदिर अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी धाराशिव /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७.०८. २०२४- श्री तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा २२ सप्टेंबर २०१७ चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर करण्यात आला.त्यानुसार उच्च न्यायालयाने मंदिरात ८.५ कोटीचा अपहार केल्याप्रकरणी ९ मे…

Read More

प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवून गावकऱ्यांना आवश्यक ती सुविधा पुरवून सहकार्य करावे :- प्रणिती शिंदे

पावसाचा जोर आणि उजनीचा विसर्ग वाढला, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवून गावकऱ्यांना आवश्यक ते सुविधा पुरवून सहकार्य करावे:- प्रणिती शिंदे सोमवार / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ ऑगस्ट २०२४ – लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट…

Read More

पूर परिस्थिती पाहता नदी काठावरील कुटुंबे स्थलांतरित करण्यास सुरुवात

पूर परिस्थिती पाहता नदी काठावरील कुटुंबे स्थलांतरित करण्यास सुरुवात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमा नदीमध्ये अंदाजे एक लाख वीस हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आलेले आहे भीमा नदीपात्रात वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकडच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून स्पीकर द्वारे वारंवार सूचना देण्यात येत आहेत…

Read More

मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर पेनुर येथे संपन्न

मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर पेनुर येथे संपन्न वंदे मातरम सामाजिक संस्थेचे सहकार्य पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : वंदे मातरम सामाजिक संस्था पेनुर ता.मोहोळ व भाग्यश्री हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवानंद क्लिनिक पेनूर येथे मोफत स्त्रीरोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना समाधान गायकवाड यांनी…

Read More
Back To Top