आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार
आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०७/२०२४- यंदा पंढरपूर येथे विक्रमी भरलेल्या आषाढी यात्रेचे काटेकोरपणे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासनाचा पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंढरीची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी मोठी अध्यात्मिक पर्वणी असली तरी प्रशासनासाठी मात्र एक मोठे आव्हान असते. राज्यभरातून येणाऱ्या पालख्या,विविध राज्यातून येणारे लाखो भाविक…
