काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न केक कापून वाढदिवस साजरा, नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शहर महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ. उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे…

Read More

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या

कॉरिडॉर मधील महिलांचे अनोखे आंदोलन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०८/२०२५- ज्या लाडक्या बहिणींनी देवा भाऊच सरकार याव यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्याच सरकारने आमच्या घरांवर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉर मधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो…

Read More

मा.आ.गणपतराव देशमुख जयंतीनिमित्त बुद्धिबळ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मा.आ.गणपतराव देशमुख जयंतीनिमित्त बुद्धिबळ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तीन गटात होणार स्पर्धेचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : मा.आ.स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महूद बु ता.सांगोला येथील देव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने फिनिक्स प्राथमिक मराठी, सेमी इंग्रजी माध्यम आणि ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन्ही स्पर्धा मंगळवार दि.१२ ऑगस्ट…

Read More

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कामती व बुद्रुकवाडी ग्रामपंचातीची विभागीय स्तर तपासणी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कामती व बुद्रुकवाडी ग्रामपंचातीची विभागीय स्तर तपासणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय स्तर तपासणी करण्यात आली. मोहोळ तालुक्यातील कामठी खुर्द व माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी या ग्रामपंचायतीची पाहणी करण्यात आली.यामध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त (विकास) श्रीमती दिपाली देशपांडे- विभागीय आयुक्त कार्यालय पुणे , सहायक आयुक्त (विकास)…

Read More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मत पत्रिकेवर घेण्यात याव्यात – काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात – काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांची मागणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ ऑगस्ट २०२५ – महाराष्ट्रा तल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात ते शक्य नसेल तर मतदान पत्रिकेवर घ्याव्यात या मागणींसाठी, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे…

Read More

खासदार प्रणिती शिंदे डेहराडून प्रशासनाच्या सतत संपर्कात कुटुंबीयांना दिला दिलासा

उत्तराखंडमध्ये ढगफुटी,सोलापूरचे चार पर्यटक अडकले खासदार प्रणिती शिंदे डेहराडून प्रशासनाच्या सतत संपर्कात कुटुंबीयांना दिला दिलासा सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – उत्तराखंडमध्ये अचानक भीषण पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असून खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे.उत्तरकाशीच्या धराली परिसरात परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे.अनेक ठिकाणी संपर्क तुटला असून, काही लोक जखमी झाले आहेत.सध्या घटनास्थळी भारतीय सैन्य युद्धपातळीवर…

Read More

समाजसेवक राजेंद्र फुगारे आणि त्यांची कन्या शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम

समाजसेवक राजेंद्र फुगारे आणि त्यांची कन्या शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक राजेंद्र फुगारे व त्यांची कन्या शिवांशी हिच्या वाढदिवसा निमित्त गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम मध्ये अन्नदान करण्यात आले तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याप्रसंगी पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख,ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, राम पाटील,गणेश दांडगे…

Read More

महसूल दिनानिमित्त विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट कार्यक्रम

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची कामे मार्गी महसूल दिनानिमित्त विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट कार्यक्रम पंढरपूर,दि.05/08/2025:- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 70 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.संबंधित लाभार्थी यांना मंजूरी आदेश देण्यात आले आहेत.तसेच 55 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे.ग्राम महसूल अधिकारी यांनी गावनिहाय…

Read More

राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठे – उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे ठाणे /ज्ञानप्रवाह न्यूज- कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावचे श्री दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांनी आपल्या असंख्य अनुयायांच्या साथीने आज यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह सागर बागडी…

Read More

या उपक्रमामुळे वेळ आणि पैशांची बचत होऊन समस्या लवकर सोडवण्यास मदत – न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी

वीर परिवार सहायता योजनेअंतर्गत धुळे येथे विधी सेवा चिकित्सालयचे उद्घाटन संपन्न या उपक्रमामुळे वेळ व पैशांची बचत होऊन समस्या लवकर सोडवण्यास मदत – न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी धुळे,दि.5 ऑगस्ट 2025 (जिमाका वृत्तसेवा) : देशाच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या कार्यरत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीय सदस्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांना विधी सहाय्य व सेवा उपलब्ध करुन…

Read More
Back To Top