इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर
इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर… वारसा वृक्षांचे रोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण पुरस्काराचे वितरण,परकीय तणांचे उच्चाटन, हरित विचारांची पेरणी पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२५- देहू-आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही पंढरीची वारी म्हणून सर्वांना ज्ञात आहे. पंढरीची वारी हे भारताचे, महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते, तमाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील आणि इतर क्षेत्रातील विठ्ठलभक्तांचं हे श्रद्धास्थान. शेकडो…
