लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने 1 जुलै साजरा

लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने 1 जुलै साजरा Lions Club Solapur Twin City Celebrated 1st July

सोलापूर – लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने 1 जुलै डॉक्टर डे, सी.ऐ. डे आणि फार्मर डे या दिवसाचे औचित्य साधून दि. 6-7-2021 रोजी हॉटेल ग्रीन वुड रिसॉर्ट येथे डॉक्टर डे निमित्त सोलापूर महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली शेंडगे,सोलापूर जिल्हा परिषद येथील अंत्रोळी गावचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संकेत पुकाळे ,जुळे सोलापूर चे डॉ संतोष राठोड यांचा तर CA ( चार्टर्ड अकाउंटंट) दिनानिमित्त
CA एस आर मर्दा, CA नगरसेवक विनोद भोसले आणि शेतकरी (फार्मर) डे दिनानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी दत्तात्रेय चव्हाण यांचा अध्यक्ष सौ. नंदिनी जाधव,सचिव अभियंता सागर पुकाळे, खजिनदार सुनंदा शेंडगे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

  यावेळी झोन चेअरमन डॉ राहुल चंडक,डॉ. कृष्णा चंडक, MJF ममता बुगडे, नागेश बुगडे, राजीव देसाई, मुकुंद जाधव, वरदा देसाई आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम सर्व शासकीय नियम पाळत सोशल डिस्टनसिंगचे पालन करून घेण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: