महाराष्ट्र व मराठी भाषेच्या स्वाभिमानाबाबत त्यांची लायकी दाखवणाऱ्या त्या रणरागिणी खासदारांचा मनसे च्यावतीने सन्मान

दिल्लीत महाराष्ट्र व मराठी भाषेच्या स्वाभिमानाबाबत खासदार निशिकांत दुबेना त्यांची लायकी दाखवणाऱ्या रणरागिणी खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड व खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांचा मनसे च्यावतीने सन्मान

खा.श्रीमती शोभा बच्छाव,मनसे नेते दिलीप धोत्रे

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरुन जोरदार वादावादी सुरु आहे.अशातच खासदार निशिकांत दुबेंनी केलेल्या भाषेच्या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे.

खा.श्रीमती वर्षाताई गायकवाड,मनसे नेते दिलीप धोत्रे

त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि खासदार निशिकांत दुबेना त्यांची लायकी दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या रणरागिणी खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड आणि खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Back To Top