पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरीच्यावतीने वह्या वाटप

पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप… पटकुरोली ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-: पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली प्रशालेत विद्यार्थ्यांना प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप करण्यात आले.बारामती कॅटल फीड च्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत सीआरएस फंडातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बारामती कॅटल फिडस चे उमेश घनवट,विठ्ठल क्षिरसागर,डॉ.श्री.पांढरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,…

Read More

न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

पडत्या पावसातही कलावंताकडून रांगोळी सादर न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धा कोल्हापूर (जिमाका) दि 30 : कोल्हापूर शहराची सर्वात श्रीमंत गल्ली म्हणून गुजरीची ओळख.या गल्लीत नगर प्रदक्षिणा मार्गावर आज न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात…

Read More

नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न

नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न शहरातील सर्व मिरवणूक मार्गाची संबंधित विभागांची पाहणी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.30/09/ 2025- आज रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आगामी नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुका नियोजन अनुषंगाने एसडीपीओ डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीमती जाधव मॅडम,नगरपालिकेचे प्रशांत सोनटक्के (नगर अभियंता ),तुषार नवले (नगर रचनाकार), एम…

Read More

सांगवी भिडे येथील सुशांत झुणगारे यांच्या घराच्या परिसरात दुर्मिळ असा श्रीलंकेतील ऍटलस पतंग

सांगवी भिडे येथील सुशांत झुणगारे यांच्या घराच्या परिसरात दुर्मिळ असा श्रीलंकेतील ऍटलस पतंग सांगवी भिडे,ता.भोर,जि पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- सांगवी भिडे,ता.भोर,जि पुणे येथील सुशांत दत्तात्रय झुणगारे यांच्या घराच्या परिसरात दुर्मिळ असा श्रीलंकेतील ऍटलस पतंग आढळून आला.निसर्ग हा अद्भुत आणि अफाट चमत्कारांनी भरलेला आहे. मराठीत या पतंगाला श्रीलंकी एटलास पतंग किंवा ऍटलास मॉथ (एटलस मॉथ) असे म्हणतात.हा…

Read More

प्रत्येक तालुक्यात जनावरे व शेतमालाच्या दोन स्वतंत्र मार्केट कमिट्या निर्माण करा-सादिक खाटीक

प्रत्येक तालुक्यात जनावरे व शेतमालाच्या दोन स्वतंत्र मार्केट कमिट्या निर्माण करा-सादिक खाटीक १०० एकराचे आवार आणि ५०० कोटींचे अनुदान प्रत्येक मार्केट कमेटीस उपलब्ध करून द्या – सादिक खाटीक यांची सरकारकडे मागणी आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .२४/०९/२०२५ – ५०० कोटी रुपयांच्या अनुदानासह १०० एकराचे आवार उपलब्ध करून देत शेतमाल विक्री व्यवस्था आणि जनावरे विक्री व्यवस्था यावर नियंत्रण ठेवणाऱ्या…

Read More

कर्मवीरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रयतची वाटचाल : चेअरमन चंद्रकांत दळवी

कर्मवीरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रयतची वाटचाल : चेअरमन चंद्रकांत दळवी पंढरपूरात कर्मवीरांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्था आजही वंचित व दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीरांनी लावलेले छोटेसे रोपटे आज एक विशाल वटवृक्ष झाले आहे.संस्थेने काळाबरोबर बदल स्वीकारले असून संगणकीय शिक्षण,…

Read More

लहुजी वस्ताद चौक ते (बायपास) गोपाळपूर रोड मंगळवेढा आणि संतपेठ शाळा नं 7 परिसरात खड्ड्यातील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती

लहुजी वस्ताद चौक ते (बायपास) गोपाळपूर रोड मंगळवेढा आणि संतपेठ शाळा नं 7 परिसरात खड्ड्यातील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ – संतपेठ पंढरपूर या परिसरात काही दिवसांपासून रस्त्यावर जड वाहतुक आणि अतिपावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हा पंढरपूर मंगळवेढा बायपास रोड असल्यामुळे जड वाहतूक,स्कूल बस,टू व्हीलर आणि शाळकरी मुले व कॉलेजचे विद्यार्थी…

Read More

मुळ आटपाडीच्या मुळावर उठु नका – सादिक खाटीक

मुळ आटपाडीच्या मुळावर उठु नका – सादिक खाटीक एस टी स्टॅन्ड,दवाखाना,खादी भांडार,ओढा पात्र,मुख्य पेठेचे महत्व संपवू नका – मुळ आटपाडीच्या मुळावर उठलेल्यांना सादिक खाटीक यांचे आवाहन आटपाडी / ज्ञानप्रवाह न्यूज – आटपाडीचे एस टी स्टॅन्ड, प्राथमिक आरोग्य केंद्र,खादी भांडार,लगतचे ओढा पात्र, आटपाडीची मुख्य पेठ यांचे महत्व संपवण्याचा घाट काहींनी घातल्याचे बोलले जात असून मुळ आटपाडीच्या…

Read More

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव देशभरातील ५१ चेंजमेकर सदस्यांमध्ये तेजस घाडगे यांचा समावेश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१६: प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर संचलित पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस घाडगे यांना नुकतेच राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. गुजरातमधील बनास डेअरी येथे पार पडलेल्या प्रथम राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत…

Read More

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल विविध अडचणी आणि समस्या असूनही, संयुक्त कुटुंब व्यवस्थेत वाढून मूल स्वतःहून संस्कार मूल्ये शिकत असे पण आता तसे नाही.संयुक्त कुटुंबांच्या विघटनानंतर विभक्त कुटुंबांचे युग सुरू झाले जिथे पालकांना वाटते की आपण मुलांना अधिक सुविधा देऊन आणि चांगल्या शाळांमध्ये शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवू शकू. परंतु विभक्त…

Read More
Back To Top