मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा साधणार जनतेशी संवाद
मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबरपासून गाव भेट दौरा मनसे नेते दिलीप धोत्रे साधणार जनतेशी संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२४- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत.गाव भेट दौरा गुरुवार दि.३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील…
