आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून गैरप्रकारांवर कडक निर्बंधांची श्रीकांत शिंदे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

आर टी ई प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार खपवून घेणार नाही – श्रीकांत शिंदे आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून गैरप्रकारांवर कडक निर्बंधांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०५/२०२४- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील कष्टकरी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थांना त्यांच्या परिसरातील १ किलोमीटर परिघातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी राज्य शासनाने आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायदा २००५ पासून राज्यात…

Read More

पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2024- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे सन २०२४- २०२५ या नवीन शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्रातील अंध विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता पहिली ते आठवीच्या अंध विद्यार्थ्यांना मोफत निवासी प्रवेश देण्यात येत आहे. तरी वय…

Read More

प्रधानमंत्री आवास योजने साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले लक्ष- राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे

पंढरपुरातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आचारसंहिता संपताच होणार बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले लक्ष- राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- देशभरात सरकार च्यावतीने लाखो बेघरांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे.सदर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पंढरपूर शहरात देखील घरे बांधण्यात आली आहेत.मात्र हा प्रकल्प अपुऱ्या अवस्थेत आहे तरी याबाबत…

Read More

नळदुर्ग धाराशिव येथील अफसान यंत्रमाग गारमेंट ला नियमबाह्य पद्धतीने शासना कडून ३.१५ कोटींचे कर्ज ?

नळदुर्ग धाराशिव येथील अफसान यंत्रमाग गारमेंट ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३.१५ कोटींचे कर्ज ? प्रशासकीय अधिकार्‍यांच्या गलथानपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान अफसान यंत्रमाग गारमेंट औद्योगिक सह‌कारी संस्था मर्यादित नळदुर्ग ता. तुळजापुर जि.धाराशिव या संस्थेमध्ये महाराष्ट्र शासनाने गुंतवलेले भागभांडवल आणि दिलेले कर्ज बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.यात असलेल्या अटी व नियम धाब्यावर बसविणार्‍या शासकीय अधिकार्‍यांमुळे…

Read More

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99.17% लागला असून या महाविद्यालयातील अंजली भास्कर लोखंडे 83.67% व प्रगती प्रकाश शेंडे, प्रीती प्रशांत माळवदे 80% तर अमृता युवराज शिंदे 79.17% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत….

Read More

सरकोलीच्या वैभवात समाधानाने खोवला मानाचा तुरा

सरकोलीच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता पंढरपूर येथील समाधान सुभाष पवार हे मंत्रालय क्लार्कची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. समाधान सुभाष पवार हे सध्या ज्युडिशियल कोर्टात क्लार्क म्हणून नेमणूकीस आहेत. त्यांचा आणखी एक क्लास‌ टु परीक्षेचा निकाल येणार आहे. मुळचे सरकोलीचे रहिवासी असलेले मुंबई येथे मंत्रालय मध्ये कार्यरत पितांबर भोसले…

Read More

बारावी निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश प्रथम

बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथम बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथमबारावी HSC निकाल लागला असून यामध्ये मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथील विद्यार्थी पुढील तीन विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १) सोनवणे…

Read More

प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते..चेअरमन कल्याण काळे

प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते..चेअरमन कल्याण काळे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21- गुणवत्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव देत स्वतः मध्ये बदल करणे अपेक्षीत आहे. प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन सहकार शिरेामणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी केले. कु.पुर्वा…

Read More

स्टार प्रचारक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उत्तर भारत दौऱ्यावर रवाना

स्टार प्रचारक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उत्तर भारत दौऱ्यावर रवाना स्टार प्रचारक म्हणुन एन डी ए उमेदवारांचा करणार प्रचार मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)साठी उत्तर भारत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.मुंबईतुन त्यांनी दिल्लीला प्रयाण केले.दिल्ली येथून हरियाणाच्या सोनीपथ,कर्नाल आणि अंबाला लोकसभा…

Read More

मागील वर्षीची पुस्तके रद्दीला न घालता शाळेमध्ये देऊन सहकार्य करावे – नंदकुमार देशपांडे

पुस्तक दान कल्पनेला चांगला प्रतिसाद – प्राचार्या सरदेसाई मॅडम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वच महाविद्यालय विद्यालय हायस्कूल मराठी शाळा यांच्या परीक्षा संपून शालांत परीक्षेचे निकाल लागून सुट्ट्याही सुरू झाल्या आहेत.जी मुले वरच्या वर्गात गेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली जुनी पुस्तके कवडीमोल भावाने घालवण्यापेक्षा शाळेला दान देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल याकरता मागील वर्षीची पुस्तके रद्दीला…

Read More
Back To Top