सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासक नेमा- मा खा राजू शेट्टी
यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत – मा खा राजू शेट्टी सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,२८/०५/२०२४- मागील काही वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्याने गाजत आहे.त्यातच भरीत भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे .या व यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी…
