कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एच.एस. सी.बोर्ड परीक्षेत उज्वल यश

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उज्वल यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा एच.एस.सी.बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्या शाखानिहाय शेकडा निकाल व पहिले तीन क्रमांक खालीलप्रमाणेविज्ञान विभाग शेकडा निकाल 99.74% – प्रथम क्रमांक कु. रोपळकर सिद्धी संतोष 92.17 %, द्वितीय क्रमांक कु. रोपळकर रिद्धी…

Read More

खर्डीत नृसिंह जयंती साजरी

खर्डीत नृसिंह जयंती साजरी खर्डी /अमोल कुलकर्णी – विष्णूच्या दशावतारातील चौथा अवतार नृसिंह अवतार.पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे या नृसिंहाची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा जपत गावातील कुलकर्णी वाडा, हिलाळपार,कुंभार वाडा येथील मूर्तीवर सकाळी पवमानअभिषेक करण्यात आला.दुपारी भजन करून सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी फुले वाहण्यात आली.जन्मांचा अभंग आणि कडकडला स्तंभ गडगडले…

Read More

परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांची जुगारींवर धाडसी कारवाई

परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे  शुभम कुमार यांची जुगारींवर धाडसी कारवाई मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२२/०५/२०२४- आज रोजी परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार स्वतः सोबत पो.हे.कॉ.सुनिल किसनराव मोरे, पो.हे. कॉ.उबाळे,पो.हे.कॉ.नलवडे सर्व…

Read More

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत नारी शक्ती व सामान्यांची जनशक्ती नक्कीच करणार नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान… डॉ.नीलम गोऱ्हे

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत नारी शक्ती व सामान्यांची जनशक्ती नक्कीच करणार नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान… डॉ.नीलम गोऱ्हे शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे यांचा लोकसभा प्रचार प्राथमिक अहवाल मुंबई : लोकसभा निवडणूक १६ मार्च, २०२४ रोजी जाहीर झाली. यानंतर पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारासाठी श्री गणेशा पहिल्या टप्प्यात…

Read More

त्यांचा जागीच मृत्यू झाला पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन

पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा- देवेंद्र फडणवीस पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20/05/2024 – प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं त्यांचा जागीच मृत्यू झाला पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला.आरोपीला पोलिस ठाण्यात विशिष्ठ पद्धतीने वागणुक मिळाल्याचा आरोपी मृतांच्या मित्रांनी केला आहे. आरोपी…

Read More

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी,परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं. हा अपघात जिथे घडला त्या परिसरात खराब वातावरण असल्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी (20 मे)…

Read More

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

निवडणूक होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांसाठी ही मागणी चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी, दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या सूचना पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21/04/2024- लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साथ दिली होती. त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या…

Read More

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू सौंदणे ता.मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज: सौंदणे तालुका मोहोळ येथे मागेल त्याला पाणी हा उपक्रम तरुणांनी विनामुल्य सुरू केला आहे. मागील दोन वर्षात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे जिल्ह्याची वर्धनी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.त्यातच चालू वर्षी विहीर कुपनलिका या अपुऱ्या पावसामुळे कोरड्या पडल्या…

Read More

मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु श्री विठ्ठल चरणी केली अर्पण

मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु दान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, ता.19- मोलमजुरी करणाऱ्या श्रीमती शकुंतला एकनाथ वाघ रा.मजरे ता.चाळीसगाव जि. जळगाव येथील रहिवाशी असून त्यांनी 18 मे रोजी मंदिर समितीस एक लाख 41 हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू दान केल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. देशातील एकूण 6 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Voting 2024) हा मतदानाचा शेवटचा टप्पा असणार आहे.मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ ,…

Read More
Back To Top