
मंगळवेढातील विविध प्रश्न संदर्भात आ.आवताडे यांनी घेतली प्रांताधिकार्यां समवेत आढावा बैठक
मंगळवेढा शहरातील विविध प्रश्न संदर्भात आ आवताडे यांनी घेतली प्रांताधिकार्यांसमवेत आढावा बैठक मंगळवेढा/ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातील देवस्थान इनामी जमीन,शहरा तील होणारी अवजड वाहतूक त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता, मान्सूनपूर्व आलेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात फवारणी, नालेसफाई,भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत शहरातील नागरिक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी…