
खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर,चिंचोळी काटी गावभेट दौरा
सोलापूर लोकसभा मतदारसंघ नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी गावभेट दौरा सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 ऑक्टोंबर 2024- लोकसभा निवडणुकीत मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळी काटी या गावांना…