महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा विधानभवनात होणार

महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा १४ मे बुधवार रोजी विधान भवनात होणार मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज:- महाराष्ट्र विधान मंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या २३ एप्रिल…

Read More

शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत : आमदार अभिजीत पाटील

शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत : आमदार अभिजीत पाटील पंढरपूर येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपुर्व नियोजनाची आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी तालुका प्रशासन व कृषी विभागाने एकत्रितपणे काम करावे तसेच शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खत कसे उपलब्ध होईल…

Read More

आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा- आठ दिवसात पिक विमा संदर्भातील तक्रारींचा निपटारा करा

आठ दिवसात पिक विमा संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा करा – आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,१०/०५/२०२५ – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पिक विम्या मध्ये विमा कंपनींकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5197 व 3 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला ही 5197 रुपयेच विमा मंजूर केला असल्याचे…

Read More

पंढरपूर विकास आराखडा: मालमत्ताधारकांनी सर्व्हेक्षणास सहकार्य करावे – प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर विकास आराखडा: मालमत्ताधारकांनी सर्व्हेक्षणास सहकार्य करावे – प्रशासनाचे आवाहन 12 पथकाव्दारे प्राथमिक सर्व्हेक्षण,पथकात वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व नगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश सुमारे 630 मालमत्ताधारकांची घेण्यात येणार माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत…

Read More

ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? – प्रा. अशोक डोळ

पंढरीतील मठ,मंदिरे,समाधी स्थळे ही काय अतिरेकी अड्डे आहेत का ? ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? कॉरिडॉर निमित्ताने प्रशासनाकडून सर्वेक्षणास प्रारंभ प्रारंभासच जनक्षोभाने घेतली उसळी – प्रा.अशोक डोळ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०५/२०२५ – दर्शन,भजन, कीर्तन प्रवचन,नामस्मरणासह ईश्वरचिंतनासाठी कायम वापरात असणारे ही धार्मिक स्थळे आज कॉरिडोरच्या निमित्ताने जर उध्वस्त होणार असतील तर ही धार्मिक…

Read More

आवताडे शुगरच्या बगॅसला आग,२ कोटींचे नुकसान

आवताडे शुगरच्या बगॅसला आग; २ कोटींचे नुकसान मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगरच्या बगॅसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून अंदाजे ५००० मे.टन लुज बगॅस जळाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या आगीमध्ये सुमारे २ कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समजत आहे. दि.०९ मे २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या…

Read More

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचा पंढरपूर तालुका दौरा

आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पंढरपूर तालुका दौरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि १०/०५/०२५- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे,तालुका प्रमुख बंडू घोडके, उपतालुका प्रमुख संजय…

Read More

प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाचा भव्य शुभारंभ मुंबई, दि. ८ : थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ८ मे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…

Read More

कालमर्यादा ठेवून दिव्यांगांच्या विकासाचा कार्यक्रम राबवा–पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कालमर्यादा ठेवून दिव्यांगांच्या विकासाचा कार्यक्रम राबवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर,दि.९ : दिव्यांगांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून कालमर्यादा ठेवून त्यांच्यासाठी विकासाचे कार्यक्रम राबवावेत. रेशन कार्ड, युडीआयडी, घरकुल योजना, अंत्योदय योजना आणि पेन्शन यांसारख्या लाभांची अंमलबजावणी प्राधान्याने करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय…

Read More

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल पुणे,दि.०९/०५/२०२५ : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त १०५ खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत.काही खाजगी व थेट बाजारा बाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत.खाजगी बाजारात खरेदी विक्री शेड, बाजार ओटे, गोडावुन, रस्ते यासह पायाभूत सुविधांची तपासणी…

Read More
Back To Top