
अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश
अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०५/२०२५- दि.२०/०५/ २०२५ रोजी सकाळी ०६.१५ वाजण्याचे सुमारास यातील फिर्यादी विपुल दशरथ धोदडे,वय २८ वर्षे,रा. वावे- डोंगरी पाडा, ता.जि.पालघर यांची आत्या रवु रामचंद्र कामडी, वय ७० वर्षे ही वावे- डोंगरीपाडा येथील समाज मंदिरात झोपलेली असतांना तीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी…