शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे

भटक्या जमाती व विमुक्त जाती लाभार्थी विद्यार्थ्यांना 137 प्रमाणपत्रांचे वाटप तहसील कार्यालय पंढरपूर चा उपक्रम शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/ उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकी भवन पंचायत समिती येथे…

Read More

कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती करु नये कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान पंढरपूर दि.13:- केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापर व निर्मिती करण्यात येऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. राष्ट्रध्वजाविषयीचे…

Read More

पंढरपूर शहरातील अति धोकादायक इमारती,मठात वास्तव्यस प्रतिबंध

पंढरपूर शहरातील अति धोकादायक इमारती, मठात वास्तव्यस प्रतिबंध पंढरपूर /उमाका/दि.२९ :-आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळयासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरला येतात. त्यासोबत लाखो भाविक पंढरपूर पालखी सोहळासोबत येतात. सदर भाविकांची यात्रा सुलभ व सुरक्षितपणे पार पडणे, यावर प्रशासनाकडून प्रथम…

Read More

शैक्षणिक कारणासाठी दाखले घेताना अतिरिक्त पैसे आकारल्यास क्यु आर कोड स्कॅनवर करा तक्रार

शैक्षणिक कारणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन अतिरिक्त पैसे आकारल्यास क्यु आर कोड स्कॅनवर करा तक्रार पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9 – इयत्ता 10 वी व 12 वीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थी व पालकांची विविध दाखले काढण्यासाठी सर्व आपले सरकार सेवा केंद्र व सेतू कार्यालयात गर्दी होते आणि ब-याच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शैक्षणिक…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे कारवाई करत चार वाहने केली जप्त पंढरपूर ,दि.03:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने माण व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण…

Read More

यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे

चैत्री यात्रा कालावधीत नदीपात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी सचिन इथापे अतिक्रमण मोहिमेवर भर द्यावा पंढरपूर/उमाका- चैत्र शुध्द एकादशी 08 एप्रिल 2025 ला असून यात्रा कालावधी दि. 2 ते 12 एप्रिल आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.भाविकांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते.श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे…

Read More

दहावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे

दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी – प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना दहावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या पंढरपूर ,दि.04 :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपरसाठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर गैरप्रकार होणार नाही दक्षता घेवून दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच परिक्षेसाठी…

Read More

माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे

माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर,दि.27:- माघ शुध्द एकादशी शनिवार दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, या यात्रेचा कालावधी 03 ते 12 फेब्रुवारी असा आहे.या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य,स्वछतेला प्राधान्य देवून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी…

Read More

प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न

प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यात एकूण 32 पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट तसेच शहरातील विविध विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या…

Read More

भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन – प्रांताधिकारी सचिन इथापे

भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09: कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे.यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत…

Read More
Back To Top