दैनंदिन वस्तूंवरील अवाजवी एमआरपीचा निषेध; अ.भा.ग्राहक पंचायतीची जनजागृती मोहीम वेगात
अनियंत्रित एमआरपीविरुद्ध ग्राहक पंचायतीचे आंदोलन तीव्र; पंढरपूरसह जिल्हाभर स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दैनंदिन वस्तूंवरील अवाजवी एमआरपीचा निषेध; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जनजागृती मोहीम वेगात Pandhapur News:पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज: दैनंदिन वापरातील वस्तूंवरील अनियंत्रित आणि अवाजवी एमआरपीविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने देशव्यापी आंदोलन छेडले असून, या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हाभर नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबविण्यात…

