सर्वांगीण व चौफेर प्रगती साठी मुस्लीम खाटीक बांधवांनी आत्मभान वाढीस लावावे – सादिक खाटीक, असिफ कलाल,बाबू खाटीक
सर्वांगीण व चौफेर प्रगतीसाठी मुस्लीम खाटीक बांधवांनी आत्मभान वाढीस लावावे – सादिक खाटीक,असिफ कलाल,बाबू खाटीक आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१२/२०२४ – शैक्षणिक, सामाजिक,आर्थिकदृष्ट्या सर्वांगीण व चौफेर प्रगतीसाठी मुस्लीम खाटीक समाजाने छोट्या छोट्या उपक्रमाद्वारे आत्मभान वाढीस लावावे असे आवाहन कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष इंजिनियर असिफ कलाल आणि पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस असिफ खाटीक…
