BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनेच्यावतीने समाजरत्न व बॉण्ड उद्योजक पुरस्कार
BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनेच्यावतीने समाजरत्न व बॉण्ड उद्योजक पुरस्कार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर अर्बन बँक सभागृह खवा बाजार येथे BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनेच्या वर्धापनदिना निमित्त पुरस्कार वितरण सोहळा बॉण्डचे संस्थापक जितेंद्र कुलकर्णी व संस्थापिका सौ.उत्कर्षा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सम्पन्न होणार आहे. ब्राह्मण…
