रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती गरजेची : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती गरजेची : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन पुणे/डॉ अंकिता शहा,दि.२८/०४/२०२५- मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू असतात.त्या ठिकाणी काम…

Read More

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ. समाधान आवताडे

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ.समाधान आवताडे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – मंगळवेढा पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पावसाळ्यात अखंडीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावित तसेच नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने सुरू असल्याने सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी…

Read More

राजेवाडी प्रश्नी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले समर्थन

राजेवाडी प्रश्नी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले समर्थन सादिक खाटीक यांच्या प्रयत्नांना यश आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ११ वेळा आमदार पद,२ वेळा मंत्रीपद भुषविणारे नेते दिवंगत कै.गणपतराव देशमुख यांचे नातू आणि सांगोला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पत्र लिहून…

Read More

गौरवशाली महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रेचे पंढरपूर राष्ट्रवादीच्यावतीने उत्साहात स्वागत

गौरवशाली महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रेचे पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात स्वागत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव यानिमित्ताने मंगल कलश रथयात्रा सोहळ्याचे आज पंढरपूर येथे आगमन झाले. या रथयात्रेचे पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले व पवित्र नद्यांचे जल घेऊन ही रथयात्रा निघालेले असून महाराष्ट्र राज्याची स्थापना…

Read More

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत – खासदार प्रणिती शिंदे

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत…आळगे गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन या आळगे गावभेट दौऱ्यात प्रथम पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ एप्रिल २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून तुम्ही मला खासदार म्हणून निवडून…

Read More

आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाईचे निर्देश

सांगलीतील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज ,२७ एप्रिल २०२५ : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथील समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्य सचिव,…

Read More

माराेळी येथे अनैतिक संबधातुन तरूणाचा खून, दाेघांना केली पाेलिसांनी अटक

माराेळी येथे अनैतिक संबधातुन तरूणाचा खून,दाेघांना केली पाेलिसांनी अटक मंगळवेढा/प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्यातील मारोळी इथे अनैतिक संबंधातून एका 29 वर्षेीय तरुणाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी सुभाष होनमाने, संजय होनमाने या दोघाविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल करून दाेघांना अटक केली आहे. पाेलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे यातील 32 वर्षेीय विवाहित महिलेचे मयत सागर इंगोले( रा.सलगर बुद्रुक)…

Read More

परभणीविषयी मला पूर्वी पासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य –उपमुख्यमंत्री अजित पवार

परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीविषयी मला पूर्वीपासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी,दि.26 एप्रिल 2025 (जिमाका) : परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. मात्र मूलभूत सोयीसुविधांची कामे करताना अतिशय काटेकोरपणे नियोजन करुनच कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे…

Read More

राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्रावरून दिला आदेश, मुख्यमंत्री महोदय,आ.सदाभाऊ खोत व अन्य लोकप्रतिनिधींचे होत आहे अभिनंदन ५ खासदार,१२ आमदारांनीही राजेवाडी प्रश्नी दिले समर्थन आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .२५ – राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने १४० वर्षापासून आटपाडी तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह. कवठेकर प्रशालेचे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे सुयश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेतील फेब्रुवारी 2024- 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेत सुयश प्राप्त केले असून इयत्ता पाचवीतील 24 व इयत्ता आठवीतील 24 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील…

Read More
Back To Top