दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस
दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस आम्ही मागायला कमी पडत नाही,तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार आवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०७/१०/२०२४- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं. मी…
