LIVE: सायन-पनवेल महामार्गावर गोळीबार

[ad_1]

maharashtra

Maharashtra Marathi Breaking News Live Today : डीसीपी नवनाथ ढवळे म्हणाले, “सायन-पनवेल महामार्गावरून प्रवास करत असताना, गाडी डायमंड गार्डनजवळील सिग्नलवर थांबली. २ जण आले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळी अंगावरून गेली. तपास सुरू आहे. “राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top