राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभा नवनिर्वाचित खासदार सौ. सुनेत्रा पवार यांचा कल्याण काळे यांनी केला सत्कार

जिल्ह्यातील पक्षवाढीच्या अडचणीबाबत केली चर्चा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ.सुनेत्रा अजित पवार यांचा सत्कार पुणे येथील जिजाई निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ.सुनेत्रा अजित पवार यांना जिल्ह्यातील पक्षवाढीच्या अडचणीबाबत चर्चा करुन त्यांना पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रणही कल्याण काळे यांनी दिले.

Leave a Reply

Back To Top