LIVE: आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी

[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी धमकी देणाऱ्या 'X' व्यक्तीबद्दल माहिती दिली, ज्यामध्ये त्याचे दोन्ही मोबाईल नंबर देखील समाविष्ट होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top