LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today : मुंबई आणि परिसरात पावसाने आपले तीव्र रूप दाखवण्यास सुरुवात केली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळपासून मुंबई आणि परिसरात पावसाने आपले तीव्र रूप दाखवण्यास सुरुवात केली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top