[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आत्महत्येची धमकी देणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली
वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सासरच्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून वैष्णवीने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सविस्तर वाचा…
निगोजे येथील रहिवासी प्रशांत येळवंडे यांच्याशी झालेल्या जेसीबी खरेदी व्यवहारात लता व शशांक हगवणे यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील बनावट नकाशे प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. भूमाफियांना कायमचा धडा शिकवण्याचे निर्देश
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचार विरोधी मोहीम सुरू केली आहे आणि लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमधील निवासी उपायुक्तांवर कारवाई करण्यात आली.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचार विरोधी मोहीम सुरू केली आहे आणि लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमधील निवासी उपायुक्तांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.सविस्तर वाचा....
एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून 17 महिला कॅडेट्स उत्तीर्ण होत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच 300 हून अधिक पुरुषांसह 17 महिला कॅडेट्स एनडीएमधून पदवीधर होत आहेत. ते भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होतील.सविस्तर वाचा....
मुंबईतील बनावट नकाशे प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. भूमाफियांना कायमचा धडा शिकवण्याचे निर्देश देतानाच, त्यांनी प्रशासनाला अनधिकृत बांधकामे पाडताना सामान्य नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास स्पष्टपणे सांगितले आहे.सविस्तर वाचा....
निगोजे येथील रहिवासी प्रशांत येळवंडे यांच्याशी झालेल्या जेसीबी खरेदी व्यवहारात लता व शशांक हगवणे यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पैसे परत मागितल्यावर पिस्तूल दाखवून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे..सविस्तर वाचा….
[ad_2]
Source link