सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत दाखल संपर्क साधण्याचे आवाहन

सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत दाखल

सांगोला/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.24/04/2024- सांगोला पोलीस ठाणे येथे अज्ञात मयत नं.६१/२०२४, फौ.प्र. संहीता कलम १७४ प्रमाणे दिनांक ०६/०४/२०२४ रोजी २०/२० वा.दाखल आहे.नमूद अकस्मात मयतामधील एक अनोळखी पुरूष वय अंदाजे ४८ ते ५५ वर्षे हे दिनांक ०६/०४/२०२४ रोजी दुपारी ११/०० वा. चे पुर्वी (वेळ माहीत नाही.) सदरचे मयत हे वाटूंबरे ते अकोला जाणारे रोडलगत असणारे नारायण निवृत्ती पवार यांच्या मालकीच्या शेतात ता.सांगोला जि. सोलापुर येथे उताने स्थितीत मयत अवस्थेत मिळुन आल्याने सांगोला पोलीस ठाणे येथे सदरचे अज्ञात मयत वरील प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.

मयताचे वर्णन:-एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ४८ ते ५५ वर्षे, सडपातळ बाधा, वर्ण-सावळा, उंची- अंदाजे ५ फुट ५ इंच, चेहरा उभा काळपट, अंगावर पाढ-या रंगाचा शर्ट, काळया रंगाची पॅन्ट अशा वर्णनाची आहे.

संपर्क नंबर :- तपास अधिकारीः पोना/१२२८ एस.आर. जाधव मो नं ८१६९७२८४०७ सांगोला पो.स्टे फोन नं.०२१८७-२२०१००

Leave a Reply

Back To Top