मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप
मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध आठ मंडल मधून शालेय मुलांसाठी 1417 विविध दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती निवासी महसूल नायब तहसिलदार शुभांगी जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय…
