पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदा साठी 8 तर नगरसेवक पदासाठी 321 अर्ज मंजूर

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 321 अर्ज मंजूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/ २०२५ : पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज छाननीचा महत्त्वाचा टप्पा मंगळवार, दि.18 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले 8 ही अर्ज मंजूर झाले तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 366 अर्जांपैकी 321 अर्ज मंजूर, 39 अर्ज नामंजूर तर 6 अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात…

Read More

फसव्या लिंकपासून सावध रहा सायबर जगाचे सत्य उलगडले,ॲड.चैतन्य भंडारी यांचे सायबर जागरूकता सत्र

मोबाईल हाताळताना काळजी घ्या-ॲड. भंडारींची नागरिकांना डिजिटल चेतावणी फसव्या लिंकपासून सावध सायबर जगाचे सत्य उलगडले,धुळ्यात ॲड.चैतन्य भंडारी यांचे प्रभावी सायबर जागरूकता सत्र आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये नागरिकांना दिले डिजिटल सुरक्षेचे धडे धुळे /ज्ञानप्रवाह न्यूज :-धुळे शहरातील डॉ. प्रवीण जोशी यांच्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये नुकतेच सायबर गुन्हेगारी जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून…

Read More

एअरलेस टायर : पंक्चरमुक्त नवे तंत्रज्ञान; ट्यूबलेसपेक्षा दुप्पट आयुष्य ?

एअरलेस टायर : पंक्चरमुक्त नवे तंत्रज्ञान; ट्यूबलेसपेक्षा दुप्पट आयुष्य ? वाहन उद्योगात क्रांती,हवा नसणारे एअरलेस टायर ठरणार भविष्यातील नवे मानक काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या वाहनांमध्ये ट्यूब असलेले टायरच वापरले जात. त्यानंतर ट्यूबलेस टायर सर्वत्र लोकप्रिय झाले. आता नव्या तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगात आणखी एक मोठा बदल घडत आहे तो म्हणजे एअरलेस टायरचा.या टायरमध्ये हवा भरावी लागत नाही…

Read More

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज प्रभारी मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/११/२०२५ –सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा प्रभारी मोहन जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. प्रत्येकाने मतदार यादीची तपासणी करून संघटन अधिक मजबूत करावे.आरक्षण…

Read More

सांगोला भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी धडक कारवाई – १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांची पुन्हा सांगोला भागात जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई सांगोला भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी धडक कारवाई – १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला भागात मोठी कारवाई- ४५ जुगारी अटकेत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/११/२०२५- सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मौजे कोळा ता….

Read More

पंढरपूरातून विनय सखाराम जावीर बेपत्ता – पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन

पंढरपूरातून विनय सखाराम जावीर बेपत्ता – पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – विनय सखाराम जावीर, वय ३८ वर्षे, राहणार गौतम विद्यालय शेजारी आंबेडकर नगर, पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर हे दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ११३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन…

Read More

श्रीमती कळंत्रे अक्कांनी उजाड वाळवंटात लोकसेवेचे मळे फुलविले..

श्रीमती कळंत्रे अक्कांनी उजाड वाळवंटात लोकसेवेचे मळे फुलविले.. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या चेअरमन स्व.कळंत्रे अक्कांचा ३० वा स्मृतिदिन… त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ज्ञानप्रवाह न्यूज- कृष्णाकाठावर औरवाड येथे २२ नोव्हेंबर १८९६ रोजी दुग्गे घराण्यात श्रीमती कळंत्रे अक्कांचा जन्म झाला.वयाच्या १५ व्या वर्षी आष्ट्याचे चारुदत कळंत्रे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि विवाहानंतर पाचच महिन्यात त्यांच्यावर वैधव्याची कुर्‍हाड…

Read More

पालवी – प्रभा हीरा प्रतिष्ठानला Forbes India We Serve India (Season 2) पुरस्काराने गौरव

पालवी – प्रभा हीरा प्रतिष्ठानला Forbes India We Serve India (Season 2) पुरस्काराने गौरव महिलांच्या नेतृत्वाखालील सामाजिक नवोपक्रमासाठी पालवी – प्रभा हीरा प्रतिष्ठान ला राष्ट्रीय सन्मान वाशी,नवी मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ८ नोव्हेंबर २०२५ – सामाजिक परिवर्तन आणि महिलांच्या नेतृत्वाखालील नवोपक्रमासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालवी- प्रभा हीरा प्रतिष्ठान ला Forbes India – We Serve India…

Read More

शिक्षणातून उजळणार भविष्य : दिलीप धोत्रे आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

मनसेचा सामाजिक उपक्रम- पूरग्रस्त शिवनीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शिक्षणातून उजळणार भविष्य : दिलीप धोत्रे आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ नोव्हेंबर २०२५- सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शिवनी गावात आज हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना शालेय…

Read More

नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलद तपास, ई-एफआयआर आणि तंत्रज्ञानाधारित न्यायप्रक्रिया – फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे नवीन फौजदारी कायद्यांच्या (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा) अंमलबजावणी संदर्भात बैठक पार…

Read More
Back To Top