ना.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने गरजू बालरुग्णांना दिलासा

ना.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये मोफत 2D इको तपासणी व लहान मुलांसाठी हृदय शस्त्रक्रिया शिबीर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने गरजू बालरुग्णांना दिलासा नांदेड | ज्ञानप्रवाह न्यूज – एकनाथ हिरक महोत्सवांतर्गत मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमतचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा), विधानपरिषद गटनेते तसेच हिंगोली व बुलढाणा…

Read More

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेत स्थळांचाच वापर करा – प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेत स्थळांचाच वापर करा – प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम बनावट वेबसाईट, ॲप व लिंकपासून सावध राहण्याचे वाहन चालक व मालकांना आवाहन धुळे,दि.12 डिसेंबर 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील सर्व वाहन चालक व वाहन मालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवांसाठी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा,…

Read More

पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाई -महसूल व पोलीस दलाची संयुक्त मोहीम

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाची धडक मोहीम -सात होड्या व तराफे नष्ट पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाई -महसूल व पोलीस दलाची संयुक्त मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका, दि. 08 : पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत महसूल व पोलीस पथकाने सात लाकडी होड्या तसेच थर्माकोलचे तराफे…

Read More

शालेय बस सुरक्षेवर RTO ने कठोर पाऊल उचलले : २४९ वाहनांवर कारवाई, २२ लाखांहून अधिक दंड वसूल

शालेय बस सुरक्षेवर RTO चे कठोर पाऊल उचलले : २४९ वाहनांवर कारवाई, २२ लाखांहून अधिक दंड वसूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य : नियमभंग करणाऱ्या शालेय बसवर संयुक्त तपासणी मोहिम पुणे /जिमाका,दि.०५/१२/२०२५- शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या…

Read More

लामाणतांडा lamantanda : तरुणाला मारहाण करणारा पोलीस पाटील निलंबित – प्रहारच्या उपोषणाला यश

लामाणतांडा प्रकरणात कारवाई : मारहाण करणाऱ्या पोलीस पाटलाचे प्रांताधिकाऱ्यांकडून निलंबन लामाणतांडा : तरुणाला मारहाण करणारा पोलीस पाटील निलंबित – प्रहारच्या उपोषणाला यश भ्रष्टाचाराच्या तक्रारीचा राग ? पोलीस पाटील सहित सहाजणांची मारहाण; प्रांताधिकाऱ्यांची कडक कारवाई मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज– लामाणतांडा lamantanda गावातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलीस पाटलास अखेर प्रांताधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. प्रहार संघटनेच्या prahar उपोषणानंतर…

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पुण्यस्मरण- शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे नववे पुण्यस्मरण वाखरी येथे भावपूर्ण वातावरणात साजरे शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान देशभक्तीचा अनोखा संदेश; विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप व एनसीसी कडून मानवंदना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – शौर्यचक्र प्राप्त भारत माता पुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या नवव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम शनिवार रोजी वाखरी येथील शहीद स्मारकावर मोठ्या…

Read More

मंगळवेढा पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 44 मोटारसायकली मूळ मालकांना परत

मंगळवेढा पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 44 मोटारसायकली मूळ मालकांना परत धूळ खात पडलेल्या जप्त मोटारसायकलींचा शोध पूर्ण; 44 वाहनमालकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा पोलिस प्रशासनाने विविध गुन्हे तसेच कोरोना काळातील कारवाईत जप्त करण्यात आलेल्या 44 मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या मूळ मालकांकडे सुपूर्द केल्याने नागरिकांमधून समाधानाची भावना व्यक्त…

Read More

घर तिथे संविधान, सामाजिक समता, महिला सुरक्षितता आणि शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचा संदेश– डॉ.नीलम गोऱ्हे

घर तिथे संविधान,सामाजिक समता, महिला सुरक्षितता आणि शिवशक्ती– भीमशक्ती ऐक्याचा संदेश– डॉ.नीलम गोऱ्हे संविधान हे सर्वांचे; मतपेटीपलीकडे जाऊन समाजासाठी काम करा-डॉ.गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ नोव्हेंबर २०२५ : शिवसेना भवन सारसबाग येथे झालेल्या शाखा तिथे संविधान या अभियानात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संविधान दिना निमित्त मार्गदर्शन केले.भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, आरक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे लेखी आश्वासन

डोणगाव उपोषण प्रकरणात तोडगा; खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे लेखी आश्वासन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ खजूरकर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.या उपोषणाची माहिती मिळताच सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन खजूरकर…

Read More

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली रक्तदान शिबीर संपन्न

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली रक्तदान शिबीर संपन्न पोलीस संकुल येथे संविधान दिन साजरा रक्तदान शिबीरात 333 रक्तपिशव्या संकलीत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि, 27:- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांच्या व नागरिकांच्या सन्मानार्थ तसेच पंढरपूरचे वीर सुपुत्र शहीद मेजर कुणालगिरी गोसावी यांच्या स्मृतिदिना निमित्त…

Read More
Back To Top