ही केवळ वैयक्तिक नाही समाजाची सामूहिक हार – डॉ.नीलम गोऱ्हे

डॉक्टर असूनही असह्य वेदनेने आत्महत्या… ही केवळ वैयक्तिक नाही,समाजाची सामूहिक हार – डॉ.नीलम गोऱ्हे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उपसभापतींची ठाम भूमिका सातारा,दि.२४ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.आपल्या हातावर लिहिलेल्या आत्महत्येच्या पत्रात तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत.या घटनेनंतर…

Read More

पीसीबीचा धडाकेबाज निर्णय-रिझवान बाद आणि शाहिन कर्णधारपदी

पीसीबीचा धडाकेबाज निर्णय-रिझवान बाद आणि शाहिन कर्णधारपदी माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे नेतृत्वाची सूत्रे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय संघात मोठा बदल करत मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरून हटवले आहे. त्याच्या जागी माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे नेतृत्वाची सूत्रे देण्यात आली आहेत. इस्लामाबाद येथे पार पडलेल्या निवड समितीच्या…

Read More

सलमान खानच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ चाहते म्हणतात-भाषणात अर्थ दडलेला होता

सौदी मंचावर सलमान खानचा बलुचिस्तान उल्लेख चर्चेत सलमान खानचा जागतिक मंचावरचा संवाद व्हायरल; पाकिस्तान-बलुचिस्तान चर्चेला उधाण जॉय फोरम 2025 मध्ये सलमान खानचा भाषणातील उल्लेख ठरला चर्चेचा विषय सलमान खानच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ;चाहते म्हणतात – भाषणात अर्थ दडलेला होता सौदी अरेबियातील मंचावर सलमान खानचा उल्लेख चर्चेत; बलुचिस्तान संदर्भाने सोशल मीडियावर चर्चा मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२२/१०/२०२५- प्रसिद्ध…

Read More

महालिंगराया-बिरोबा गुरुशिष्य भेटीने भक्तिमय वातावरण

महालिंगराया-बिरोबा गुरुशिष्य भेटीने भक्तिमय वातावरण आमदार समाधान आवताडे व डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती आमदार समाधान आवताडे तसेच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२२/१०/२०२५ – मंगळवेढा तालुक्यातील सुप्रसिद्ध महालिंगराया व बिरोबा गुरु-शिष्य भेट सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.याप्रसंगी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे तसेच सांगोला मतदारसंघाचे…

Read More

मुख्याधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय,स्वतः बोटीतून उतरत भरकटलेल्या पर्यटकांची केली सुटका

मुख्याधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय,स्वतः बोटीतून उतरत भरकटलेल्या पर्यटकांची केली सुटका सातारा/प्रतिनिधी,ता.२२/१०/२०२५- महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेकवर आज एक थरारक प्रसंग घडला. बोटीतून फिरताना दिशाभूल झालेल्या काही पर्यटकांची महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी स्वतः थेट तलावात उतरून सुटका केली.त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दिवाळी सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. गर्दीच्या वातावरणात काही पर्यटक स्पीड बोट…

Read More

एकवीसाव्या शतकातील लोहपुरुष आणि संघटन महारथी — अमित शाह

एकवीसाव्या शतकातील लोहपुरुष आणि संघटन महारथी — अमित शाह सहकारातून समृद्धी – शाह यांच्या दूरदृष्टीचा नवा भारत संघटनेचे शिल्पकार – अमित शाह : आधुनिक भारताचा लोहपुरुष लेखक – सत्येंद्र कुमार जैन पवित्र ग्रंथ श्रीमद् भागवद्गीतेत म्हटले आहे — यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥ अर्थात श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात, सामान्य लोक तेच आचरण अनुसरतात….

Read More

एक फोटो आणि आयुष्य उद्ध्वस्त– सावध राहा, सतर्क राहा

सेक्सटॉर्शनचा सापळा एक फोटो, आणि आयुष्य उद्ध्वस्त– सावध राहा,सतर्क राहा डिजिटल जगात आता सेक्सटॉर्शन म्हणजेच खाजगी फोटो किंवा व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल करण्याची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत.अशा गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे उपाय जाणून घ्या — नांदेड पोलीस सापळ्यात अडकू नका कधीही खाजगी फोटो वा व्हिडिओ कुणालाही पाठवू नका.मागितलेली रक्कम देऊ…

Read More

पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या बहरात — भक्तांसाठी दिव्य दर्शनाचा उत्सव

विठ्ठल मंदिर उजळले फुलांच्या सजावटीने — लक्ष्मीपूजनानिमित्त भक्तिभावाचा सुगंध दरवळला पंढरपूरात फुलांचा दरबार — विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात साकारली दिव्य सजावट १५०० किलो फुलांनी सजला विठ्ठलाचा दरबार — भक्त अर्जुन पिंगळे यांची अनोखी भक्ती अर्पण लक्ष्मीपूजन सणानिमित्त विठ्ठल मंदिरात रंग, सुगंध आणि श्रद्धेचा सोहळा पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या बहरात — भक्तांसाठी दिव्य दर्शनाचा उत्सव लक्ष्मीपूजनानिमित्त…

Read More

सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान!

सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान ! फसवणूक टाळा – ॲड.चैतन्य भंडारी धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – गेल्या काही वर्षांपासून सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. कपड्यांपासून ते कॉस्मेटिक्स,भेटवस्तू व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी ग्राहक ऑनलाईन माध्यमातून करत आहेत. या ग्राहकवर्गाचा फायदा घेत अनेक ई- कॉमर्स कंपन्यांनीही आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत….

Read More

कलियुगात तपश्चर्येचा वैज्ञानिक दृष्टिकोन — जयपूरमध्ये भव्य सम्मेलन

कलियुगात तपश्चर्येचा वैज्ञानिक दृष्टिकोन — जयपूरमध्ये जैन पत्रकारांचा भव्य सम्मेलन जयपूर राजस्थान/ज्ञानप्रवाह न्यूज – राजस्थान जयपूरच्या सांगानेर येथे कलियुगात तपश्चर्येचे महत्त्व या विषयावर एक अद्वितीय आणि वैज्ञानिक जैन पत्रकार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार २६ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री महावीर दिगंबर जैन मंदिर, चित्रकूट कॉलनी सांगानेर पोलीस स्टेशन, जयपूर येथे होणार आहे….

Read More
Back To Top