नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास

नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नांदेड/ ज्ञानप्रवाह न्यूज – नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या अधिकाऱ्यांचा गलथानपणाचे आणखी उदाहरण समोर आले असून त्यांच्या विनंती वरून धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून एक महिन्यापासून रेल्वेनेच मागणी केल्यानंतर दिलेले वॉटर कुलर नांदेड रेल्वे स्थानकावर बसविण्यासाठी जागा द्यायला वेळ मिळत…

Read More

लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशन अध्यक्षपदी सारंग कोळी यांची निवड

लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजि.सारंग कोळी यांची निवड सचिवपदी इंजिनियर सोमनाथ काळे,उपाध्यक्षपदी इंजिनीयर राजकुमार आटकळे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजि.सारंग कोळी आणि सचिवपदी इंजि. सोमनाथ काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचा पदग्रहण समारंभ करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वेरी…

Read More

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे राज्य स्तरीय निबंध स्पर्धेत सुयश

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुयश बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त महाराष्ट्र राज्य शासना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष…

Read More

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासना नंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे

कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनानंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे कृषी सहायकांचे पदनाम आता ‘सहायक कृषी अधिकारी’ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई,दि.२७ : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यां संदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील,असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी पर्यवेक्षकांच्या शिष्‍टमंडळाला सांगितल्या नंतर कृषी सहायकांनी पुकारलेले बेमुदत काम बंद…

Read More

कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण करावा-डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची शिफारस कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण करावा-डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ मे २०२५ : महाराष्ट्रातील वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म सेवा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कायदे व धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम…

Read More

संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक

संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे नियोजन कोल्हापूर,दि.२७ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण अंतरराज्यीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत एकत्र येऊन…

Read More

भारतरत्न पंडित नेहरू व त्यागमुर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

भारतरत्न पंडित नेहरू व त्यागमुर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ मे २०२५- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, देशाचे पहिले पंतप्रधान आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्‍न पंडित जवाहरलाल नेहरू व त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर…

Read More

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन संपन्न

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन संपन्न गेल्या अनेक वर्षांच्या पाणी प्रश्नाला आमदार आवताडे यांच्या माध्यमातून पूर्णविराम मंगळवेढा/ज्ञानप्रवाह प्रतिनिधी –शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगळवेढा येथे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन आ.आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून येथे…

Read More

मंगळवेढातील विविध प्रश्न संदर्भात आ.आवताडे यांनी घेतली प्रांताधिकार्‍यां समवेत आढावा बैठक

मंगळवेढा शहरातील विविध प्रश्न संदर्भात आ आवताडे यांनी घेतली प्रांताधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक मंगळवेढा/ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातील देवस्थान इनामी जमीन,शहरा तील होणारी अवजड वाहतूक त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता, मान्सूनपूर्व आलेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात फवारणी, नालेसफाई,भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत शहरातील नागरिक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी…

Read More

मान्सूनपूर्व पाऊस : नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज

मान्सूनपूर्व पाऊस: नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०६/२०२५- नीरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या दगडी पुलावर 35 ते 40 हजार क्युसेस ने पाणी वाहत असून भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीकडेला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. भाविकांनाही खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे…

Read More
Back To Top