राज्यातील कृषी अर्थ व्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला-माजी खासदार राजू शेट्टी

राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली – माजी खासदार राजू शेट्टी मान्सूनपुर्व अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून सदर पिकांचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई देणे गरजेचे नाशिक /ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली आहे. यामुळे राज्याच्या कृषीमंत्र्यांना कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वाटू लागली…

Read More

सन २०२७ च्या गणेशवाडी चातुर्मासात वीराचार्य स्मारकाचे लोकार्पण करणार – आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराज

सन २०२७ च्या गणेशवाडी चातुर्मासात वीराचार्य स्मारकाचे लोकार्पण करणार- आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराज वीराचार्य स्मारकाला सर्वतोपरी मदत करणार..दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील शिरोळ / ज्ञानप्रवाह न्यूज : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा त्याग फार मोठा होता आम्हीही त्यांच्या संस्काराने मंडीत झालो.दक्षिण भारत जैन सभा आणि जैन समाज प्रगतीत वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे ऐतिहासिक योगदान आहे.प.पू….

Read More

आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरणी या घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सोलापूर शहर पोलिसांना डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/०६/२०२५ – सोलापूर जिल्ह्या तील चिंचोली एमआयडीसी ता.मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दि.०३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना…

Read More

सहकार शिरोमणी वर जागतिक पर्यावरण दिन साजरा

सहकार शिरोमणी वर जागतिक पर्यावरण दिन साजरा पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज – पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने संपुर्ण विश्वातील दळणवळणातील वाढता पसारा, औद्योगिकरण व त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण या गंभीर प्रश्नाबाबत जनजागृती…

Read More

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा सोलापूर / जिमाका, दि.०५/०६/२०२५ :- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्कतेने रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा…

Read More

पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सन्मानित

पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सन्मानित पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : जागतिक सायकल दिन ३ जून आणि जागतिक पर्यावरण दिन दि.५ जून या निमित्ताने पंढरपूर सायकल क्लबच्या ७ व्या वर्धापनदिनी दैनंदिन कामात सायकल वापरणाऱ्या पर्यावरणरक्षक सायकलवीरांचा सन्मान करण्यात आला.पंढरपूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रशांत खलीपे,डॉ.आरिफ बोहरी, प्रणव परिचारक,जहूर खतीब उपस्थित…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी पददर्शन रांग पूर्ववत सुरू , जतन व संवर्धन कामामुळे करण्यात आला होता बदल

श्री विठ्ठल रुक्मिणी पददर्शन रांग पूर्ववत सुरू जतन व संवर्धन कामामुळे करण्यात आला होता बदल भाविक पूर्वीप्रमाणे श्रींचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून जातील बाहेर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.02 : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे शासनाच्या निधीतून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचे काम सुरू असून पश्चिमद्वार येथील जतन संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याने. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून भाविकांना पूर्वीप्रमाणे…

Read More

मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास

मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/ २०२५ – दि.02/06/2025 रोजी दुपारी 04/00 वा चे सुमारास मंगळवेढा एसटी बसस्थानक मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापूर येथील मंगळवेढा ते बोराळे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना माझी सोन्याची 1,00,000/-रु किंमतीची सोन्याची अंदाजे दोन तोळा वजनाची एक पाटली ही कोणत्यातरी…

Read More

आटपाडीत प्रा.विश्वनाथ जाधव स्मृतिदालन साकारा – सादिक खाटीक

आटपाडीत प्रा.विश्वनाथ जाधव स्मृतिदालन साकारा – सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .३१/०५/ २०२५- माणदेशा तील ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू शिक्षक आणि सामाजिक जाणिवांचा आवाज असलेल्या प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या नावाने आटपाडी येथे स्मृतिदालन सुरू करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे. प्रा…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धती, आणि अडचणींवर बैठक

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ३ जून २०२५ रोजी महिला आयोगाच्या कार्यपद्धती, SOPs आणि अडचणींवर विशेष शासकीय बैठक मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ जून २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेत महत्त्वपूर्ण शासकीय बैठक मंगळवारी दि.३ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विधान भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या…

Read More
Back To Top