कारहुनवी सणानिमित्त सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली

कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२५ – काँग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेते जॉन फुलारे, वाहिद बिजापूरे यांच्या उपस्थितीत कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. मनुष्य कर्माने किंवा पदाने कितीही जरी मोठा असला तरी त्यांनी आपली संस्कृती विसरून चालणार नाही .भूतदया परमो…

Read More

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा सोलापूर / जिमाका, दि.०५/०६/२०२५ :- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्कतेने रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा…

Read More

संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिनी संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत

22 मे रोजी संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत नाव नोंदणी या क्रमांकावर आवश्यक 9890902086 सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज :-AR न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादिका आणि संमोहन उपचार तज्ञ डॉ अलका रवींद्र सोरटे यांच्या 22 मे रोजी वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत देण्यात आली आहे.ही सवलत 31 मे पर्यंत असणार आहे. ज्या…

Read More

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत – खासदार प्रणिती शिंदे

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत…आळगे गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन या आळगे गावभेट दौऱ्यात प्रथम पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ एप्रिल २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून तुम्ही मला खासदार म्हणून निवडून…

Read More

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशा नुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या…

Read More

जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध मागण्या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीला

जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध मागण्या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला टिकेकर वाडी मेगा टर्मिनलच्या ३५० कोटीच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी,मोहोळ स्टेशन येथे सिध्देश्वर एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस सह इतर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा सोलापूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे अंडरब्रिजमध्ये पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे तेथे कव्हरशेड करण्यात यावे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,29 मार्च 2025-…

Read More

सोलापूरसाठी या अर्थ संकल्पात एक रुपयाचाही उल्लेख नाही

खोटा आणि भूलथापा देणारा अर्थसंकल्प सादर :- चेतन नरोटे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०३/२०२५- आज महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर केला.निवडणुकी वेळी अनेक आश्वासने दिली होती ते सर्व भूलथापा होते हे आता सिद्ध झाले आहे कारण शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही,युवकांच्या रोजगार वाढीसाठी काही नाही, महागाई कमी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही,लाडक्या बहिणींना २१०० न देता फसविले,कित्येक वर्षे झाली राज्यातील अरबी…

Read More

सोलापूरला लवकरच नव्या बसेस देणार,सुखकर सुरक्षित प्रवासासाठी शासन प्रयत्नशील– मंत्री प्रताप सरनाईक

पुढील पाच वर्षात २५ हजार नव्या बस खरेदी करणार – मंत्री प्रताप सरनाईक सोलापूरला लवकरच नव्या बसेस देणार, सुखकर,सुरक्षित प्रवासासाठी शासन प्रयत्नशील सोलापूर,दि.१९/०२/२०२५(जिमाका) : राज्य शासन दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच…

Read More

यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले

यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी ,दि.०६/०२/२०२५- लाच घेण्याचे प्रमाण काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाहीये.रोज कुठेतरी लोकसेवक सापडत आहेत.असाच एका प्रकारणात सहशिक्षक असलेल्या तक्रारदार पुरुष 53 वर्षे,ने आ.लो.से.घनश्याम अंकुश मस्के, वय 43 वर्ष,वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद,फ्लॅट न.३३,मरगु अपार्टमेंट, यशवंत मिल जवळ,अक्कलकोट रोड,सोलापूर वर्ग…

Read More

सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सुकन्येचा विवाह सोहळा संपन्न

सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सुकन्येचा विवाह सोहळा संपन्न सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांची सुकन्या चि.सौ.कां.संजोक्ता आणि कै. मायप्पा घुटूकडे यांचे चि.समाधान (उपजिल्हाधिकारी हिंगोली) यांचा शुभविवाह सोहळा सोलापूर महानगरपाल एक्झीबिशन ग्राऊंड डोणगाव रोड सोलापूर येथे दि.०४ फेब्रुवारी रोजी पार पडला. हा विवाह सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार…

Read More
Back To Top