पंढरपूर आषाढी पायी वारीत सहभागी व्हावे यासाठी खासदार राहुल गांधी यांना दिले निमंत्रण
खासदार शरद पवार यांनी खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे घेतली भेट नवी दिल्ली,दि.०२/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे , माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते…
