सहकार शिरोमणी साखर कारखाना सभासद व कामगारांच्या हिताचाच विचार करणार – चेअरमन कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी कारखाना सभासद व कामगारांचे हिताचाच विचार करणार -चेअरमन कल्याणराव काळे सहकार शिरोमणी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न भाळवणी/ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 या आर्थिक वर्षाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कल्याण काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.वार्षिक सभेतील विषय पत्रिकेतील सर्व विषयांस उपस्थित सभासदां कडून हात…

Read More

सहकार शिरोमणी वर जागतिक पर्यावरण दिन साजरा

सहकार शिरोमणी वर जागतिक पर्यावरण दिन साजरा पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज – पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातुन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने संपुर्ण विश्वातील दळणवळणातील वाढता पसारा, औद्योगिकरण व त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण या गंभीर प्रश्नाबाबत जनजागृती…

Read More

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई मिळावी- कल्याण काळे यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई मिळावी- कल्याण काळे यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०५/२०२५ – पंढरपूर तालुक्यात सध्या हवामानातील बदलामुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊसामुळे फळबागा व पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच 2024 मध्ये गारपीट झालेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी…

Read More

कल्याण काळे वाढदिवसा निमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार भव्य दिव्य जनकल्याण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – भाळवणी ता.पंढरपूर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला.राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बैलगाडा जनकल्याण केसरी मैदानाचे आयोजन राष्ट्रवादीचे युवक प्रदेशचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात…

Read More

वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचे विचार लहानपणापासून मनावर कोरले तर सुसंस्काराची बीजे मिळून ही मुले सुसंस्कारशील झाल्याशिवाय राहणार नाहीत

वाडीकुरोली येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वाडीकुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज –वाडीकुरोली ता.पंढरपूर येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.दि.10 मे ते 25 मे या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी हभप दिलीप मोरे महाराज, सुदाम मोरे, धनंजय गुरव महाराज, राहुल फडतरे, वेदांत राकुंडे, वाडीकुरोलीचे…

Read More

वाडीकुरोली विकास कार्यकारी सोसायटीची शंभर टक्के कर्ज वसुली

वाडीकुरोली विकास कार्यकारी सोसायटीची शंभर टक्के कर्ज वसुली बँक व सभासद दोन्ही स्तरावर शंभर टक्के कर्ज वसुली होणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली सहकारी सोसायटी वाडीकुरोली, ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – वाडीकुरोली विकास कार्यकारी सेवा सोसायटीची आर्थिक वर्ष 2003-24 मध्ये सभासदांना वितरित केलेल्या कर्जाची बँक स्तरावर 100% व संस्था स्तरावर 100टक्के बँक कर्ज वसुली झाली.सोलापूर जिल्ह्यात बँक व संस्था…

Read More
Back To Top