शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले
शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले प्रेरणादिवाळी : मुलांच्या किल्ल्यांतून झळकला इतिहासाचा तेजोमय वारसा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 26 ऑक्टोबर 2025 – शिवप्रतिष्ठान पंढरपूरतर्फे दीपावली निमित्त किल्ले 2025 या उपक्रमांतर्गत पारितोषिक वितरण सोहळा जाधवजी जेठाबाई धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पंढरपूर शहरातील 75 ते 80 विविध गटांतील मुला-मुलींनी ऐतिहासिक किल्ल्यांची…
