दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी

गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावल्यावरून सनातनच्या साधकाचा पोलिसांकडून बेकायदेशीर डांबून छळ ? दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१.०९.२०२५ – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवडी परिसरात आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा अशा आशयाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावणाऱ्या संदीप हरिश्चंद्र शिंगाडे या सनातनच्या साधकाला किडवाई मार्ग पोलिसांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय ताब्यात घेऊन दीड तास त्यांचा छळ…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन

सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ ऑगस्ट २०२५ – ३१ ऑगस्ट १९५२ या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या काटेरी…

Read More

भागाचा विकास व्हावा, कामगार व उद्योग क्षेत्राच्या आकांक्षा पूर्ण होऊ देत- श्री गणरायांच्या चरणी खासदार प्रणिती शिंदे यांची प्रार्थना

सोलापूर पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपती पूजेस खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती पूर्व भागाचा विकास व्हावा,कामगार व उद्योग क्षेत्राच्या आकांक्षा पूर्ण होऊ देत, अशी मनोकामना श्री गणरायांच्या चरणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –सोलापूर शहराचा पूर्व भाग परंपरा,व्यापारी व्यवहार श्रमिक वर्गाच्या गजबजाटासाठी ओळखला जातो.जुन्या आणि नव्या सोलापूरचा संगम घडविणाऱ्या या भागाने हातमाग, यंत्रमाग, विडी…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख प्रा.अजय दासरी यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा

मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा शिवसेना सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांचे स्नेहभोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँड रेसिडन्सी करकंब येथे मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय…

Read More

मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी-खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश – मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी मोहोळ/ज्ञानप्रवाह न्यूज | ०१ सप्टेंबर २०२५- मोहोळ तालुका व परिसरातील प्रवासी, व्यापारी,शेतकरी आणि भाविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळापासून बंद असलेला सिद्धेश्वर एक्सप्रेस (गाडी क्र. 12116 सोलापूर–मुंबई व 12115 मुंबई–सोलापूर) याचा मोहोळ रेल्वे स्थानकावरील थांबा पुन्हा…

Read More

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी मुंबई / Team DGIPR -ऑगस्ट 31, 2025 राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून ‘सारथी’ ही संस्था…

Read More

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे

भटक्या जमाती व विमुक्त जाती लाभार्थी विद्यार्थ्यांना 137 प्रमाणपत्रांचे वाटप तहसील कार्यालय पंढरपूर चा उपक्रम शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/ उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकी भवन पंचायत समिती येथे…

Read More

जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ न देणे ही भूमिका शासनाची – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर / उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31/08/ 2025 :-आजचे जग ज्ञानावर सुरु आहे. विकास हा ज्ञानातून होतो.ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे.जग हे संशोधनावर श्रीमंत झाले…

Read More

निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडणारे वृत्तपत्र लेखक – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक

निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडणारे वृत्तपत्र लेखक – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर कोल्हापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वृत्तपत्रे आणि वृत्तपत्र संपादक यांचे योगदान निश्चितच मौलिक आहे.तथापि प्रसारमाध्यमांच्या या उज्वल वाटचालीत वाचकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर आजही वृत्तपत्रांमध्ये आपले मौलिक अस्तित्व टिकवून आहे. वाचकांच्या पत्रव्यवहाराचे सामाजिक महत्व ओळखून समस्त संपादकांनी…

Read More

एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजच्या श्रद्धा महाडिकची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजच्या श्रद्धा महाडिकची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड वाखरी ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- वाखरी येथील एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजची अकरावीची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा महाडिक हिने नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात यश मिळवून आपले नाव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निश्चित केले आहे. या विजयाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पंढरपूर तालुक्यातील विश्व शांती गुरुकुल वाखरी येथे…

Read More
Back To Top